प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ?

प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ? कोरेगाव - भीमा दंगलीनंतर संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विरोधात जिवाचे रान करून भिडे गुरुजींनीच ती दंगल भडकवली अशी वल्गना करणारे... मुंबईसह महाराष्ट्रभरात बंद पुकारून महाराष्ट्राच्या करोडों रुपयांची होळी करायला दलित बांधवांना उकसवणारे भारीपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ जानेवारी ते १० नोव्हेंबर अशी एकूण ११ महिने संभाजीराव भिडे गुरुजींच्या विरोधात गरळ ओकुन महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता ? काल जेव्हा कोरेगाव - भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकरांची चौकशी झाली तेव्हा मात्र प्रकाश आंबेडकरांनी एकदाही भिडे गुरुजींचे नाव घेतले नाही न त्यांना दंगलीचे सुत्रधार म्हटले. अगदी पूर्णपणे घुमजाव करत भिडे गुरुजींच्या विषयी सपशेल लोटांगण घातले असेच म्हणावे लागेल ... पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता, " सार्वजनिक ठिकाणी, सभेत लोकांना समोर बोलणे वेगळे आणि चौकशी आयोगासमोर बोलणे वेगळे !" अशी जाहीर कबुली दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे असे घुमजाव पाहून पत्रकारांमध...