जिहादी प्रवृत्तीला जायबंद घालायलाच हवा



      संभाजीनगर येथे मशिदीचा अवैध पाणीपुरवठा बंद करायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलं, आधी गणपती मंदिराचा पाणीपुरवठा रोखा मग आमच्याकडे या अशी मागणी झाली, ती त्या मंदिर व्यवस्थापनाने वेळच्यावेळी पाणीपट्टी भरली असतानाही..

इतकं कारण घेऊन संभाजीनगर मुस्लिमांनी पेटवल, गाड्या भरून भरून दगड आणले गेले होते, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, त्यांची हिंसक प्रतिक्रिया पाहून पोलिसांना पळ काढावा लागला, हिंदूंच्या गाड्या, घर, दुकान पेटवली, त्यात एका वृद्धाचा होरपळुन मृत्यू झाला.. गणेश मंदिर, दिगंबर जैन मंदिर तोडण्यात आलं.. का ? मशिदीचा अवैध पाणीपुरवठा तोडला म्हणून..

एक गोष्ट लक्षात घ्या, संभाजीनगरची सुरुवातीपासूनच ओळख औद्योगिक शहर अशी आहे, राज्याची तिजोरी भरण्याचे काम मुंबई, पुणे नंतर संभाजीनगर करते, अशी स्थिती असतानाही तिथं जिहादी नंगानाच करतात..

याही आधी बोललो होतो, आधी विकास की आधी जिहादी प्रवृत्तीचा बिमोड ? असा प्रश्न असेल तर आधी शाश्वत विकासासाठी शांतता हवी, त्यासाठी जिहादी प्रवृत्तीला पायबंद हा घालायलाच हवा.. अन्यथा तो विकास कुठवर जिवंत राहील याची शाश्वती नाही.

बघा जरा विचार करा, तुम्हाला कधीही नष्ट होणारा, भीतीच्या छायेत वावरणारा विकास हवा ? की निर्भय वातावरणात घडणारा शाश्वत विकास हवा ?

             - योगेश देशपांडे ( सांगली )
               फेसबुक भिंतीवरून साभार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??