प्रकाश आंबेडकरचा हाच खरा चेहरा आहे काय ?


हीच खरी ओळख आहे याची  ???? 



प्रकाश आंबेडकरने Times Now च्या संपादकाला केली शिवीगाळ

" सरकार तो ६ महिने में जायेगी. अगर गां* मारनी है तो उसकी भी गां* मारेंगे" 

ही भाषा आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाची. 
माओवादी संघटनेचा सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांने रोना विल्सन याला पाठविलेल्या पत्रात भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर, गुजरात येथील आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयू नेता उमर खालीद यांचा उल्लेख आहे.
याबाबत Times Now या वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांचा राग अनावर झाला आणि सत्रातून रागाने बाहेर पडताना News  चैनलच्या सुत्रसंचालकाला ' सरकार ६  महिने तक है  | अगर गां* मारनी है तो उसकीभी गां* मारेंगे ' अशा अर्वाच्य, उदाम व अश्लील भाषेत धमकी दिली.


   सध्या डावे विचारसरणीचे लोक नव्या क्रांती विषयी चर्चा करताना दिसतात. नक्की यांना कोणती क्रांती आणायची आहे ? आज ही भाषा हे वापरत असतील तर प्रत्यक्ष जेव्हा त्यांची तथाकथित "क्रांती" वगैरे होईल तेव्हा काय होईल याची कल्पनाच नं केलेली बरी !

बाबासाहेबांनी लिहिलेली घटना, लोकशाही वगैरे त्यांच्या नौटंकीचा एक भाग आहे, वास्तवात हत्याराच्या आधारावर एक क्रूर हुकुमशाही राजवट आणून आपल्या तुंबड्या भरायच्या हेच खरे उद्दिष्ट!

अश्लील भाषा वापरणाऱ्याना आम्ही  डॉ. बाबासाहेबांचा नातू म्हणून मान का द्यायचा असा प्रश्न आता लोक विचारु लागली आहेत.

एकीकडे बाबासाहेबांच्या नावाचा जप करायचा आणि दुसरीकडे उद्दाम, हिंसक कम्युनिस्ट नक्षलवाद्यांच्या छुप्या अजेंड्याला अख्खा दलित समाज नेऊन बांधायचा हीच खरी यांची कार्यपद्धती आहे काय असा प्रश्न पडू लागला आहे !








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??