भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन
भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्या सर्वांना हे एक सडेतोड उदाहरण आहे !
भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन
थायलंड येथे एका गुहेत अडकलेल्या बारा मुलांना व त्यांच्या फुटबॉल कोच यांना त्या दुर्गम गुहेतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असताना जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रेस्क्यु टिमला अडथळे येउ लागले.
थायलंड सरकारने भारत सरकारकडे मदत मागितल्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्सचे फ्लडपंप पाठविण्यास सांगितले. किर्लोस्कर ब्रदर्समध्ये अभियंते ( डिसाईन प्रमुख ) म्हणून कार्यरत असणारे प्रसाद कुलकर्णी यांच्यासोबत एक टिम थायलंड येथे पोहचली. तब्बल अडिच किलोमीटर गुहेतील पाणी उपसून खेळाडूंना बाहेर काढण्यात आले.
सर्व स्तरातून भारताच्या या गौरवास्पद कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रेस्क्यु टिम मध्ये अभियंता ( डिसाइन प्रमुख ) म्हणून जबाबदार व्यक्ती असणारे प्रसाद कुलकर्णी सर हे एक आहेत !
कोण आहेत हे प्रसाद कुलकर्णी ? हे मुळचे सांगलीच्या मिरज तालुक्यात राहणारे आणि आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचे निस्सीम धारकरी आहेत. पूर्वीपासून प्रसाद कुलकर्णी सर हे मिरजमध्ये भिडे गुरुजींनी देव देश धर्म शिवछत्रपती - संभाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे धारकरी म्हणून तिथे कार्यरत होते. भिडे गुरुजींनी दाखवलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर चालणारे असे शेकडों तरुण भविष्यात अनेक क्षेत्रात उज्ज्वल कार्य करत असताना आढळून येतात. भिडे गुरुजींनी जे हजारों तरुण उभे केलेले आहेत त्यांच्यापैकीच एक म्हणजे प्रसाद कुलकर्णी सर !
आता काही मुर्ख जातीयवादी लोक प्रसाद कुलकर्णी सरांचे आडनाव कुलकर्णी आहे आणि त्यांची जात काय म्हणूनही बोंबाबोंब करतील काही सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी जातीय चष्मा घालणाऱ्यांना केलेल्या कामगिरी पेक्षा जात कुठली हे जास्त महत्वाचे वाटते म्हणून या चांगल्या कार्याबद्दल एक चकार शब्दही काढणार नाहीत !
भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना हे एक सडेतोड उत्तर आहे !
गुरुजीन ची शिकवण कधी कोणत्या कामासाठी संजीवनी ठरेल सांगता येत नाही.
उत्तर द्याहटवा!! जय श्रीराम !!
हटवा🙏🙏🙏🙏
!! जय श्रीराम !!
हटवा🙏🙏🙏🙏
गुरूजींना जो छ शिवाजी महाराज आणि छ संभाजी महाराज रक्तगटाचा तरूण बनवायचा आहे तोच समाज संपूर्ण हिंदुस्तानला तारक ठरणार आहे.
उत्तर द्याहटवाआदरनीय गुरूजींबद्दल चूकीच बोलनारयांची कीव करावी वाटत...संतांच्या शब्दात..कीती सांगु तरी न ऐकती बटकीचे आसच म्हणाव लागेल
उत्तर द्याहटवाआदरनीय गुरूजींबद्दल चूकीच बोलनारयांची कीव करावी वाटत...संतांच्या शब्दात..कीती सांगु तरी न ऐकती बटकीचे आसच म्हणाव लागेल
उत्तर द्याहटवाहसू येते एवढा गाढ विश्वास टाकणाऱ्यांचं
हटवाबापावर कमी विश्वास ठेवतील पण भिडे गुरुजींचे आंबे खाऊन पोर होतात या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवतात...
हटवाhttps://youtu.be/dPt8JxBQi1M
"गुरुजी म्हणाले,"विदर्भात असताना मी माझ्या एका मित्राच्या शेतात गेलो.तिथं त्याने 108 आंब्याची झाडे लावली होती. त्यांचे विशेष गुण सांगताना तो मला म्हणाला, की याचे आंबे जो कोणी खाईल, मग स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यातील नपुंसकत्वाचे गुण नष्ट होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल.."
यावर बोलताना गुरुजी म्हणाले," माझ्याकडेही असेच शेत आहे, त्यातले आंबे जो खाईल त्याच्यातील धर्मभक्ती राष्ट्रभक्ती याबाबत असणारे नपुंसकत्व जाऊन त्यालाही पुत्रप्राप्ती होईल"
गुरुजींच शेत म्हणजे श्रीशिवप्रभुप्रेरणेचे काम अर्थात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, त्यातली आंब्याची झाडे म्हणजे श्रीशिवछत्रपती, श्रीसंभाजीछत्रपती यांचे जीवनदर्शन समजून घेऊन आयुष्य जगण्याची पद्धती, आंबे म्हणजे त्यातून निर्माण होणारी शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी, ती निर्माण झाली रे झाली, समाजातील धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांच्याबाबतीत असणारे नपुंसकत्व नष्ट होईल..
मीडियाने काय सांगितलं? गुरुजी बोलले,'त्यांच्या शेतातील आंबे जो खाईल त्याला पुत्रप्राप्ती होईल'
गुरुजी राहतात दहा बाय दहा च्या एका धारकरी बंधूने दिलेल्या खोलीत, जिथं वापराचे कपडे आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारी पुस्तके सोडली तर बाकी काहीही सापडणे अशक्य.. त्यात बाग कुठून येणार? आहे असं समजू तरीही, पण एक झोपण्याची व्यवस्था इतक्याच त्या खोलीचा वापर, सगळा वेळ राष्ट्रकार्यार्थ वाहिलेला, तिथं झाड लावायला वेळ कुठून येणार?
तरीही जमाते पुरोगामी लोकांनी मीडियाने अर्धचं ऐकून स्वतःच्याच मतानुसार त्याचा अर्थ लावला....
दुर्देव नाहीतर काय??
त्यामुळे स्वतः सजग रहा सतर्क रहा...👍🙏
Sundar uttar... he samjayla akkal lagte..
हटवाSolid Job by Mr Kulkarni
उत्तर द्याहटवाPROUD OF U. जय महाराष्ट्र
वंदे मातरम्
Solid Job by Mr Kulkarni
उत्तर द्याहटवाPROUD OF U. जय महाराष्ट्र
वंदे मातरम्
जय श्री राम
उत्तर द्याहटवाजय श्री राम
उत्तर द्याहटवाJay Shri ram
उत्तर द्याहटवागुरुजी आम्हा धारकाऱ्यांसाठी देव आहेत.
उत्तर द्याहटवागुरुजी सतत सांगतात देश देव आणि धर्म याच साठी जागा ,
।। देशासाठी जगायचं र, शिवबानं सांगावं धाडलाय र ।
।। वेळ पडली तर मारायचं र देशासाठी जुंजायचं र।।
गुरुजी या देशात छत्रपतींची शिकवण देत गावोगावी फिरतात त्यातूनच प्रसाद दादांच्या सारखे धारकरी मंडळी तयार होतात, कोणी कुठल्याही क्षेत्रात कामाला असो, तो धारकरी सदैव या मायभु साठी तत्पर असतो. छत्रपती आणि गुरुजींच्या आशीर्वादाने सदैव कुठल्याही संकटाना सामोरे जायची ताकत या शिवछत्रपती शंभूछत्रपती रक्त गटातील तरुणांत आहे.
श्री प्रसाद कुलकर्णी सारखे असे अनेक जण आहेत जे या देशात राहून देश सेवा करता आहेत.
मी हे लिहिलेलं काही लोकान आवडणार नाही कारण ते या प्रसाद दादांच्या जातीचा मुद्दामहून पण बोंबा बोंब करतील आणि लोकं पर्यंत चांगला काम पोहोचणार कास नाही याचं पण प्रयत्न करतील ते लोक त्यांचं काम करतील आपण आपलं काम करूया आणि गुरुजींचा शिकवण विचारात ठेऊन आपले देश सेवेचे काम करत राहूया
श्री प्रसाद कुलकर्णी दादा आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार.
आभार त्या वाक्तीचे जानी कोणी प्रसाद दादांचे कामं पाहून या मोठ्या कामगिरी वरती त्यांची निवड केली त्यांचेही खुप खुप आभार
-:- धन्यवाद -:-
II जय श्री राम II
उत्तर द्याहटवासार्वजनिक जीवनात जात पात याला थारा न देता केलेल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे.
उत्तर द्याहटवा