शिवसेना - भाजपा काय असेल वादाचे मुख्य कारण ?
अडीच अडीच वर्षाचा दिलेला शब्द का पाळला नाही ? कारण आजच्या घडीला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणे हे भाजपाला झेपणारे नाही...
गेले अनेक दिवस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कुठेच जाहीरपणे काही बोलत नाहीय .. कुठल्याही मिडिया समोर ते प्रतिक्रिया देत नाहीय. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हवी पण ते कुठेच समोर न येता त्यांच्या बाजूने शिवसेनेची भूमिका मांडत आहेत संजय राऊत.....
संजय राऊत हे मिडियासमोर रोज येतात पण ते एकच मुद्दा मांडत आहेत ... "ठरलेले करा आणि मुख्यमंत्री पदाबद्दल बोला !"
काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात असं काही ठरलं नव्हतचं .. !" अस जाहीरपणे बोलल्यामुळे उध्दव ठाकरे दुखावले गेले. यालाही कारण आहे ते म्हणजे अमित शहांनी दिलेला शब्द मुख्यमंत्री तो दिलाच नाही अस म्हणत आहेत ..
दुखावलेले उध्दवजी म्हणाले की, "अमित शहांनी जो मला शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा ... त्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये ... "
काय होता तो शब्द नक्की ?
उध्दवजी ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुखातून म्हणतात की, "तो शब्द होता अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यायच .... "
दुखावलेले उध्दवजी म्हणाले की, "अमित शहांनी जो मला शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा ... त्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये ... "
काय होता तो शब्द नक्की ?
उध्दवजी ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुखातून म्हणतात की, "तो शब्द होता अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यायच .... "
भविष्यात लवकरच सेनेचे सर्व आमदार आणि त्यांचे नेतृत्व शिवसेनेचे अधिकृत गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राऊत राज्यपाल किंवा मिडियासमोर अशी भूमिका मांडतील की .... "शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या मते आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दव ठाकरे असतील ... अशी शिवसैनिकांची इच्छा आहे !"
कदाचित ही गोष्ट भाजपाला माहित असल्याने ... अडीच वर्षाचे सेनेचे मुख्यमंत्री जर उध्दव ठाकरे होणार आहेत तर ते भाजपाच्या दृष्टीने ( राजकीय ) त्यांना परवडणारे नाहीय .... म्हणून अमित शहांनी दिलेला शब्द फिरवला असावा ....
भाजपाचे चाणक्य म्हणून गणले जाणारे अमित शहा जर हरियाणात जाऊन तिथे भाजपाचे सत्तास्थापन करु शकतात तर महाराष्ट्रात नक्की काय अडचण आहे की ते महाराष्ट्रात यायलाही तयार नाहीत...
भाजपाचे चाणक्य म्हणून गणले जाणारे अमित शहा जर हरियाणात जाऊन तिथे भाजपाचे सत्तास्थापन करु शकतात तर महाराष्ट्रात नक्की काय अडचण आहे की ते महाराष्ट्रात यायलाही तयार नाहीत...
कदाचित भाजपा अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद तयारही झाली असती पण जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे किंवा आणखी कोणी असते तर भाजपाला याचा फार त्रास झाला नसता कारण आदित्य ठाकरेंच वय पाहता त्यांना महाराष्ट्राची अजूनही पुर्ण जाण नाहीय .. न त्यांना महाराष्ट्राची नस कळली असावी अस भाजपाला वाटत असाव....
पण... शिवसेनेचे मुख्यमंत्री जर उध्दव ठाकरे होणार असतील तर महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा बळकट होइल, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे जे भाजपाला सध्या नको असावं ... भाजपाला आधी कोणतीही अडचण नसावी पण कदाचित शिवसेनेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होतील याची खबर भाजपाला लागल्यामुळे ते घाबरले असावेत ... त्यांना पुन्हा शिवसेनेला बळ येइल अस काही करायच नाहीय....
निवडणूकीच्या काळात शिवसेनेने एक नारा दिला होता ... हीच ती वेळ ...!
म्हणजे त्याचा अर्थ कदाचित अनेकांना समजला नसेल तर त्याचा अर्थ इतकाच असावा की "हीच ती वेळ शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजेच उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बसवायच आहे ...."
म्हणजे त्याचा अर्थ कदाचित अनेकांना समजला नसेल तर त्याचा अर्थ इतकाच असावा की "हीच ती वेळ शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजेच उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदी बसवायच आहे ...."
काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राजीनामा दिला ... त्यानंतर शक्यता आहे की शिवसेनेतर्फे सर्व आमदार आणि गटनेते एकनाथ शिंदे जाहीर करतील की शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या मते उध्दवजी ठाकरे हे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील .... आणि ज्या दिवशी हे जाहीर केले जाईल त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जाहीर करु शकतील की.
"माझे परममित्र आणि अत्यंत जवळचे नाते असलेले हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र जर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर NCP त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे."
"माझे परममित्र आणि अत्यंत जवळचे नाते असलेले हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र जर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर NCP त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे."
हा तर्क आहे ........
भाजपांनी दिलेला शब्द फिरवला ... अमित शहा सारखी व्यक्ती समोर येउन नक्की काय ठरल आहे सांगत नाहीय. गेले अनेक दिवस एका प्रश्नाचे उत्तर कोणीच दिले नाहीय .... भाजपा - सेनेत नक्की काय ठरल होत ?
उध्दवजींनी अमित शहा यांचे नाव घेऊन म्हटले की, "अमित शहांनी दिलेला शब्द पाळावा !"
अमित शहांनी आपल्या लहान भावाला कोणता शब्द दिला होता जो ते आता पाळत नाही असा सेनेचा आरोप आहे ...
उध्दवजींनी अमित शहा यांचे नाव घेऊन म्हटले की, "अमित शहांनी दिलेला शब्द पाळावा !"
अमित शहांनी आपल्या लहान भावाला कोणता शब्द दिला होता जो ते आता पाळत नाही असा सेनेचा आरोप आहे ...
खर तर दोन्ही पक्षाना मिळालेला जनादेश हा त्यांना युती म्हणून मिळाला आहे ... त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये काय ठरल होत ते त्याच प्रमुख नेत्यांनी पुढे येउन बोलायला हवं .... पण तसं घडताना दिसत नाहीय म्हणून हा वाद चिघळला आहे ....
जर त्यांचे अडिच अडिच वर्षे मुख्यमंत्री पद ठरलेले होते तर दोन्ही पक्षांनी त्यांचा शब्द पाळायला हवा ! बाकी इतरांनी पुर्ण सत्य न जाणाता मत मांडणे त्यावर वाद घालणे याला काही अर्थ नाही !
- सुत्रांच्या माहितीवरुन
टिप - आदरणीय उध्दव ठाकरे किंवा आणखी कोणाचाही अपमान करायचा नाही. हा एक तर्क आहे जो खरा ठरु शकतो बाकी वेळ सर्व काही सांगेलच !
अप्रतिम वास्तववादी विश्लेषण..👌👍
उत्तर द्याहटवासटीक व भाऊ तोरसकरांच्या तोड़िच अस अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण.
उत्तर द्याहटवापुढील blog च्या प्रतिक्षेत...
शब्द दिला असेल तर तो पाळावा, युती म्हणून जनमत मिळालय तर दोघांचं भांडण तिसऱ्या चालाभ अस होऊ देऊ नये ।
उत्तर द्याहटवाविश्लेषण खूपच छान.... काहीही असो पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचा हवा..👌
उत्तर द्याहटवाआपण फक्त तर्क वितर्क काढत बसतो, हे अस होईल, ते तस व्हायला पाहिजे होत, विश्लेषण बाकी मस्त केलंय, बघू काय होतंय ते.
उत्तर द्याहटवा👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर
आपण फक्त तर्क वितर्क काढत बसतो, हे अस होईल, ते तस व्हायला पाहिजे होत, विश्लेषण बाकी मस्त केलंय, बघू काय होतंय ते.
उत्तर द्याहटवाबरोबर आहे असं असू शकते
उत्तर द्याहटवाआजच्या राजकीय घडामोडीवर विश्लेषण अतिउत्तम केले आहात...👌
उत्तर द्याहटवापरंतु उध्दवसाहेब लोकांमधून निवडून आलेले नाहीत
उत्तर द्याहटवायोग्य तर्क आणि विश्लेषण आहे, असेच कदाचित होईल आणि व्हावे सुद्धा हीच इच्छा..
उत्तर द्याहटवाBjp चा माज थोडा कमी व्हावा
भाजपला वाटणारी भिती ही साहजिकच आहे पण हे खूप कमी लोकांच्या लक्षात येणारी गोष्ट आहे ती आपल्या लक्षात आली...!!
उत्तर द्याहटवाबरोबर...
उत्तर द्याहटवाशिवसेनेला बाजूला करुन भाजपा ने फार मोठी चूक केलेली आहे. शिवसेनेला जरी पाच ही वर्षे मुख्यमंत्री पद दिले असते तरी शिवसेने पासून भाजपला भविष्यात कधिही धोका नव्हता. अठरा खासदारांमधून फक्त एकच कमी महत्वाचे मंत्रीपद देवून सेनेच्या तोंडाला पाने पुसली. लहान भाऊ समजून सेनेला ग्रहीत धरले. देशहिताच्या कोणत्याही निर्णयावर निस्वार्थपणे साथ देणार्या सेनेसारख्या मित्रपक्षाला दुखावले. "नागरिकता संशोधन कायद्या"ला विरोध करणार्या"जाणते राजां"चे अनुयाई व त्यांचे मतदार सुध्दा मूग गिळून गप्प बसलेत. भूत-वर्तमान-भविष्य काय आहे ??? कालाय् तस्मै नम:|
उत्तर द्याहटवायशवंत येलभर.
उत्तर द्याहटवातुम्हीच सांगता खर सत्य न जाणता वा
इतरांनी तरक वितरक करु नये.
तरीपण मला वाटतं असा ठराव दोनही सभागरात पास करावा की जो नेता आपल्या षक्षासह बिना भ्रष्टाचार करता सरकार चिलवेल तयांना पुढील पांच वरस निवडणुका न घेताच सरकार बनविनेस संधी.
आर मरदांनो संपवाना एकदाची झंजट .का नुसत्याच गप्पा रामराज्य!चया
होऊदेना खरी जनसेवा। ,काय मायबाप हो ---- पटलना.
विसवास हाय पटलच.