मुसलमानांची धर्मनिष्ठा आणि हिंदू

" तुम्ही कॉंग्रेसी, राष्ट्रवादीचे असाल किंवा भाजपाई ... जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना दुखावता तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही फक्त काफिर हिंदू असता ....."


मुसलमानांसारखी धर्मनिष्ठा हिंदू कधी शिकणार ?


शिर्षक वाकून भुवया उंचाबल्या असतील तर थांबा. मुसलमान त्यांच्या धर्माशी, त्यांच्या कुराणाशी, त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांशी नेहमीच निष्ठावंत राहिला आहे या मताला पुष्टी देणारे अनेक प्रसंग दाखले म्हणून देता येइल. अनेकवेळेला शहर, राज्य, प्रांत, देश यापलीकडे जाऊन मुसलमान त्यांच्या लोकांकरता एकत्र येतो, रस्त्यावर उतरतो याचेही अनेक दाखले देता येइल. चेहरा ओळखीचा असो नसो, आपला नातेवाईक मित्र असो नसो पण दाढी आणि डोक्यावर गोल टोपी आहे हे पाहताच कोणत्याही संकटात दुसऱ्या मुसलमानाला मदत करण्यासाठी पुढे आलेले मुसलमान आपण आजही आपल्या अवतीभवती पाहत असतो. हे काय आहे ? हे असं का होतं असा जर प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर सोपे आहे ... मुसलमान हा त्याच्या धर्माशी, त्याच्या कुराणाशी  पक्की निष्ठा ठेवणारा असतो. उभ्या जगात तो कुठेही असला तरी जेव्हा त्याच्या धर्माला त्याची गरज भासते तेव्हा तो कोणताही पुढचापाठचा विचार न करता त्याच्या धर्मरक्षणासाठी धावून जातो..


आता यात मुसलमान चुकीचा आहे काय ? तर नाही तो त्याच्या धर्मासाठी चुकीचा नाही. तो त्याच्या धर्मापुढे काहीही मानत नाही हेच यातून सिध्द होते. आणि धर्मनिष्ठा पाळू नये असे कोणीच म्हणत नाही...... फक्त अपवाद हिंदू !


हिंदू पुर्वीपासूनच सहिष्णू. तो भला त्याचा घर भला, त्याच काम भलं यापलीकडे तो फार विचार करत नाही. घरीबसून TV वर सुरु असलेल्या बातम्या पाहून त्याची चीडचीड होते. त्याला राग येतो पण तो तेवढ्यापुरताच. तिथेच बसल्या बसल्या दोनचार शिव्या देउन आपला राग व्यक्त केला की झाल त्याच काम. हुश्श ! किती मोठ काम केले त्याने असं त्याला होतं. यात त्याची काही चुकी आहे का ? तर नाही... आपल्या धर्मासाठी, त्याच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरायला हवं ही त्याची भावनाच संपत चाललीय. तो त्याच्या आवडत्या राजकीय पक्षाकडे डोळे लावून बसतो .... तिथून आदेश आला मग आपण बाहेर पडून जे काय करायच ते करु ... तोपर्यंत नाही !


इतिहास साक्ष आहे की हिंदू हा कधीही संघटित राहिला नाही. तो नेहमीच कोणा न कोणावर अवलंबून राहिला आणि नाहीच तर कोणत्या तरी गटाशी जोडून आपलं हिंदुत्व जपत आलाय. पण तेच मुसलमानांचे तसे नाही. जगातील प्रत्येक मुसलमान हा त्याच्या धर्माशी त्याच्या धर्मशास्त्र कुराणाशी बांधिल राहूनच कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता बनतो. पण जेव्हा वेळ पक्ष की धर्म अशी येते तेव्हा तो पक्षाला लाथाडतो ... पण हिंदूचे असे नाही. हिंदू जन्माने हिंदू म्हणून जन्मला असे अभिमानाने म्हणेल पण तोच हिंदू त्याच्या पक्ष, संघटना, गटतटाच्या आदेशाची वाट पाहत असतो ...


एक सोपे उदाहरण म्हणजे कालपरवा बंगळूर मध्ये सोशल मिडियावर एकाने आधी भगवान श्रीकृष्णाबद्दल अवमानकारक पोस्ट टाकल्यावर त्याला प्रतिउत्तर म्हणून टाकलेल्या पोस्टमुळे मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांनी कॉंग्रेसच्या दलित आमदाराच्या घरावर हल्ला करून घर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला ..... कॉंग्रेसच्या आमदाराचे म्हणने असे की "मी काय केले होते माझं घर का पेटवले ?" असा प्रश्न त्याने विचारणे स्वाभाविक होते. कॉंग्रेस स्थापन झाल्यापासून आजतागायत कॉंग्रेसने त्यांची मुस्लिम धार्जिणी भूमिका कधीही लपवून ठेवली नाही. मग तरीही कॉंग्रेस आमदाराच्या तोही दलित आमदार असूनही त्याच्या घरावर हल्ला का झाला ?


उत्तर सोपे आहे ...

तुम्ही कॉंग्रेसी, राष्ट्रवादीचे असाल किंवा भाजपाई ... जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना दुखावता तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही फक्त काफिर हिंदू असता ... मुसलमान हा त्याच्या धर्माशी कोणतीही प्रतारणा करण्यास तयार नसतो. जो कोणी त्याचा धर्माविरुद्ध जाईल त्याच्या विरूध्द मुस्लिम समाज असेल हे इतिहास सिध्द आहे !  अनेक उदाहरण आहेत अशी..

बंगळूर दंगल याचं जिवंत उदाहरण आहे ...


मुसलमानांसारखी धर्मनिष्ठा हिंदू कधी शिकणार ? शांत मनाने याचा नक्की विचार करा... 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??