गर्व है... हम हिंदू है !
". ...त्यामुळे राम मंदिरचे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण" - बाळा नांदगावकर ( नेते - मनसे ) आज श्रीराममंदिराचे भूमिपूजन होत आहे, करोडो लोकांचे , अनेक पिढ्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे, आणि मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे. मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना १९९२ मधे बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के पी नाईक, श्रीकांत सरमळकर, विलास अवचट, विश्वनाथ नेरुरकर, अनंत भ...