पोस्ट्स

manusmruti लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगाचे मनु आहेत !

इमेज
मनुस्मृती जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष समोर असताना त्यांना आधुनिक युगातील मनु असे कोणी संबोधले असेल काय ? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो... २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी हिंदू समाजातील सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करताना वेदीवर मनुस्मृतीचा ग्रंथ ठेवून बापूसाहेब सहस्त्रबुध्दे या ब्राह्मण  सहकारी व इतर चार पाच अस्पृश्य साधू महंत यांच्या हस्ते मनुस्मृतीचे सामूहिक दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हे सर्वश्रुत आहे. पुढे स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समिती तयार केली. १० डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी निवड करण्यात आली.  २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समिती अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा संबधीत कायदेशीर गोष्टीचा विचार करण्यासाठी एक समिती ( मसुदा समिती / Drafting Committee ) नेमली त्या समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अ...

संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

इमेज
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ...  होय हत्याच आणि तीही अमानुष हत्या औरंगजेबाने केली हे सर्वश्रुत आहेच...      आता संभाजी महाराजांच्या बलिदानाचा माझ्यासारखा एक सामान्य माणूस इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकाळातील इतिहासात आपल्या लोकांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही. जे मुळ लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खाफिखान ... साकी मुसैदखान .... ईश्वरदास नागर ... यासारख्या औरंगजेबाच्या पदरी असलेल्या लोकांनीच संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबदल लिहून ठेवले आहे आणि आज ते उपलब्धही आहे. तुम्ही म्हणाल असं कसं चिटणीस बखर वैगरे मध्ये लिहिले आहे की ... तर मित्रांनो चिटणीस बखर ही मुळातच शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर १०० - १५० वर्षांनंतर लिहिली आहे हे आपण समजून घ्यायला हवे ! एक साधा विचार करा ... औरंगजेबाच्या दरबारात त्याचे उर्दु फारसी लेखणीक असतील की आपले मराठी लेखनकार असतील ? समजलं का काही ? छान ..... म्हणजे आता तुमच्या डोक्यात हा...

भिडे गुरुजी यांची स्फोटक मुलाखत

इमेज
भिडे गुरुजींची स्फोटक मुलाखत बेधडक - जशी आहे तशी मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी? शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सोमवा...

मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच स्तुती केली होती काय ?

इमेज
स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे ...  मुळ लेख फेसबुकवरील असून तो आहे तसा इथे मांडण्यात आला आहे याची नोंद घ्यावी !            कालपासून माझ्या एका  फेसबुक पोस्टवर एक गृहस्थ मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी वाद घालत होते म्हणू किंवा चर्चा करत होते असं म्हणू. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले की,  "मी श्रीशिव - श्रीशंभूचरित्राचा अभ्यासक आहे. मनुस्मृती याबाबत माझा अभ्यास नाही" चर्चा करत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीबद्दल काय म्हणाले होते यावरील अभ्यासू धारकरी श्री. तुकारामदादा चिंचणीकरांचा लेख त्यांना पाठवला. त्यावर त्या गृहस्थांनी "दळवी तुम्ही दुसऱ्याचे लेख देता आणि स्वतः अभ्यासक आहात असं म्हणता " असं म्हणत मला खिजवण्याचा प्रयत्न केला. मी हातातील शिवचरित्र अभ्यास काहीवेळ बाजूला ठेवून खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं आहे हे वाचण्यासाठी माझ्या संग्रहातील डॉ. बाबासाहेबांची काही पुस्तके वाचायला घेतली. खर तर माझा अभ्यासाचा विषय हा 'शिवछत्रपती आणि संभाजी महाराज' पण काल त्या गृह...